Skip to main content
 • Dubai City
   

  UAE

  ७ एमिराती किंवा ७ राज्य मिळून बनलेला देश हि युएइ ची मुख्य ओळख. हि ७ एमिरात म्हणजे अबू धाबी, दुबई, शारजाह , अजमान, उम-अल-क्वैन , रास अल- खैमा , फ़ुजैराह. बहुतांशी जमीन हि वाळवंट परंतु त्यातही प्रत्येक प्रांतातील वाळूमध्ये विविधता हि युएइ ची खासियत.

  सविस्तर >>
 • Oman Muscat Entry Gate
   

  Oman

  ऐतिहासिक दृष्ट्या ओमानी लोक म्हणजे दर्यावर्दी आणि व्यापारी प्रामुख्याने भारतीय उपसागर, पूर्व आफ्रिका आणि मध्य-पूर्व देशांमध्ये ज्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले.

  सविस्तर >>
 • Kuwait
   

  Kuwait

  कुवैत प्राचीन ओटोमान किंवा तुर्की राजेशाहीचा एक भाग म्हणून इतिहासात प्रसिध्द . १९ व्या शतकाच्या सुरवातीस शेख मुबारक ह्याने ब्रिटीशांबरोबर केलेल्या करारनाम्यानुसार कुवैत हे राष्ट्र ब्रिटीश राजवटीखालील राष्ट्र म्हणून उदयास आले.

  सविस्तर >>
 • Riyadh
   

  Saudi Arabia

  सौदी अरेबिया हे फक्त अरब लोकांचे मुळ निवासस्थान नसून, इस्लाम धर्माचे उगमस्थान देखील आहे. जो कि जगातील एक प्रमुख धर्म आहे. पैगंबर मोहम्म्द ज्यांनी इस्लाम धर्माची स्थापना ह्या देशात केलि. तसेच मक्का आणि मदिना हि इस्लाम धर्मीयांची प्रमुख तीर्थक्षेत्रे असणारा देश म्हणून देखील सौदी अरेबियाची ओळख सांगितली जाते.

  सविस्तर >>
 • Bahrain
   

  Bahrain

  मध्यपूर्व आखाती देशांमधील सर्वात लहान असे ३ ३ बेट समूहांचा समावेश असलेले राष्ट्र म्हणजे बहरिन. जवळपास ५००० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेले बहारीन राष्ट्र ७ व्या शतकापासून मुस्लीम राष्ट्र म्हणून उदयास आले. १७८३ पर्यंत म्हणजेच अल खलिफा ह्या पर्शियन राजघराण्याने देशाचा ताबा घेण्यापूर्वी ह्या देशावर अनेक देशांनी राज्य केले.

  सविस्तर >>
 • Qatar
   

  Qatar

  ऐतिहासिक दृष्ट्या बघितल्यास साधारण ५ व्या शतकामध्ये ग्रीक मधील दर्यावर्दी लोकांचे वास्तव्य कतारमध्ये होते असे मानले जाते. राजा अलेक्झांडर बरोबर ग्रीक लोक आखतात आले आणि कालांतराने वेगवेगळ्या प्रांतात स्थायिक झाले.

  सविस्तर >>
 

आखाती कट्टा

 
 • Aakhati Bappa 2017

  यंदा सर्व " आखाती करांसाठी " जाहीर आवाहन करत आहोत ज्याद्वारे त्यांनी आपल्या घरात साजऱ्या होणाऱ्या बाप्पाच्या उत्सवासंदर्भातील आपले नवे , जुने अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवावेत ज्यात काही पूर्वीच्या आठवणी असतील, मूर्ती निवडताणाचे काही अनुभव , मायदेशातून मूर्ती आणतानाच अनुभव , सजावट करताना होणारी अडचण , विसर्जन करतानाचे अनुभव किंवा आखातात राहत असताना साजरा होणारा उत्सव आणि मायदेशात साजरा होणारा उत्सव ह्यामध्ये नकळतपणे केली गेलेली तुलना अशा विविध प्रकारे तुम्ही आपले अनुभव आमच्यापर्यंत पाठवा.

  सविस्तर
 

आखाती रत्न

डॉ. संजय पैठणकर

गीतेतील वचनाप्रमाणे कर्म करणे हा आपला अधिकार आहे मात्र त्यापासून जे फळ मिळेल त्यावर मात्र नाही. हा विचार आत्मसात करून जेव्हा एखादी व्यक्ती वयाच्या १६ व्या वर्षीच आपले ध्येय निश्चित करते आणि झपाटल्यागत ते प्राप्त करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावते तेव्हा त्यातून त्या व्यक्तीची प्रगल्भता, दूरदृष्टी तर दिसून येतेच, परंतु त्या व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन देखील नजरेत भरतो.

Know More
 
 

 

A platform for businesses to establish their presence in the world of e-commerce today.

Avenues for expansion of your business with the aid of online marketing, social media and multiplies your customer base.

establish your online presence 24 X 7 on multiple time zones Lower advertising cost Interactive platform Digital marketing with Social Media

महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र खऱ्याखुऱ्या अर्थाने विविध रंगांनी नटलेले राज्य. कुठे निसर्गाची मुक्त उधळण, कुठे कलेची पखरण तर कुठे शिक्षणाचे कोंदण !

Know More

Kaas Plateau

आखाती ब्लॉग

भारतीय पारंपारिक नृत्यकलांचा "समन्वय" – एक अनुभूती

नृत्यकलेची लाभलेली उज्वल परंपरा म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक. उत्तरेकडील ‘कथ्थक’ आणि दक्षिणेकडील ‘भरतनाट्यम ‘ ह्या दोन प्रमुख नृत्यप्रकारांवर जगातील सर्व नृत्यप्रकार आधारित आहेत असे म्हटले तर ते खरंच वावगे ठरणार नाही ह्याची अनुभूती दुबईमध्ये सादर झालेल्या ‘ संमन्वय ‘ ह्या कार्यक्रमातून झाली.

Know More

अभिप्राय

 • Pushkar Shotri

  व्वा! उत्तम वेब साईट आहे. उपयुक्त माहिती तर आहेच, पण नवख्या मराठी जनांसाठी केलेला विचार जास्त भावला. शुभेच्छा !

  Pushkar Shrotri (Actor)

  Loads of thanks to Team Akhati Marathi and PNG jewellers. It was wonderful experience for me. This contest was really motivational and challenging. I appreciate that you consider the Content of the Text and not only Likes on Facebook. Looking forward for more and more contest so we can challenge our hidden potential and talent.

  Mansi Apte

 • Thanks a lot for giving this platform, one of my friend persuaded me so I participated,.. But in process of thinking I could sort out the feelings , and it was my pleasure too.. your team is doing a great job.I got very prompt response when I could send the entry. All the best wishes for your future endeavors.

  Prachi Velankar

  Thank you very much Tusharji. Its very informative. Congratulations to You and other Team Members.

  Satish Gorhe

 • Good initiative. Keep going and this site will be helpful to new comers in GCC.

  Anand Jayant Marathe

  Its a nice experience to visit this site. Many things I learnt from this site and its a guide for the tourist of Middle east asia.

  Prashant V Joshi

सहकार्य

महाराष्ट्रात कित्येक NGO अशा आहेत कि त्यांच्याबद्दल त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती उपलब्ध आहे. साधारणपणे आपले काम हीच आपली ओळख ह्या उदात्त हेतूने ह्या संस्था अहोरात्र झटत असतात. अशा संस्थांची ओळख जास्तीतजास्त लोकाना व्हावी, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सर्वदूर पोहोचावी आणि त्यांच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा ह्या उद्देशाने आम्ही आमच्या संकेतस्थळातर्फे "NGO - आखाती मराठी सहकार्य" हा उपक्रम सुरु करत आहोत.

Know More