Skip to main content

आखाती कट्टा

आखाती कट्टा

Past Event

Samanvya

SAMANVAYA

Event Date: 3rd June 2017
Event Time: 5.30 PM Onwards
Event Address: Indian Consulate Auditorium, Dubai

Artist : Priyanka Ghate & Students
Vrushali Kulkarni & Students

Contact: 0529959809/0569421443

Know More About Samanvaya

Chef In Mom Contest

Chef-in-mom-contest

When it comes to cooking, moms know the best!
No one would deny that the best dishes are cooked in mom's kitchen!
Aakhatimarathi brings a special gastronomical challenge to share your child's favorite recipes on this Mother's Day!
Aakhatimarathi presents another season of Mother's Day contest for 2017
Don't miss the chance to win Attractive Prizes !!!

Contest Date: 9th May to 14th May 2017

Know More About Contest Winners

4M जुळून येती भेटीगाठी.... Sanjay   Sukanya Mone

4M जुळून येती भेटीगाठी

Date: Friday 5th May 2017
Time: 5:00 pm (Hall Entry); Event starts: 5:30 pm sharp
Event Address: Platinum Hall, Third Floor, Oman Avenues Mall

A quick registration form has been prepared to guarantee you a seat for the first program. We expect your full support and a drive for new 2017 memberships.

  • All 4M family members will be charged with a token fee of RO 2 per seat regardless of their age.
  • Please note that members children will have a separate free interactive session possibly on Sunday evening.
  • Non-members will be charged at 5 RO per seat.

Kindly use this google form to fill up the details confirming your availability for the program.

Fill out Form

मायमराठीच्या पाऊलखुणा ".... दैदिप्यमान महाराष्ट्राचा बहुआयामी झंझावाती दौरा !!!

 
मायमराठीच्या पाऊलखुणा

Date: Saturday 6th May 2017
Time: Evening 5:00pm to 8:30pm
Event Address: Ministry of education auditorium, Wattayah

प्रमुख पाहुणे: कलाकार संजय मोने आणि सुकन्या मोने.

मस्कत मराठी मंडळातील१२० कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत आणि तो पाहणे एक पर्वणीच आहे.

इंडियन पॅव्हिलिअन - दुबई ग्लोबल व्हिलेज मध्ये गर्जणार " ढोल-ताशाचा " गजर !!

Trivikram Dhol Tasha Pathak

समस्त आखातीकर मराठी जनांसाठी अभिमानाचा क्षण, इंडियन पॅव्हिलिअन - दुबई ग्लोबल व्हिलेज ( Indian Pavilion - Global Village Dubai ) च्या भव्य रंगमंचावर प्रथमच दुमदुमणार यु.ए.ई.तील

प्रतिभावंत दुबईस्थित कलाकार सागर पाटील ह्याच्या कल्पनेतून साकारलेल्या "त्रिविक्रम ढोल-ताशा पथकाचा " गजर.

" दुबई शॉपिंग फेस्टिवल " जगभरातील ग्राहकांच्या पसंतीचा उत्सव आणि ह्या उत्सवाचा आकर्षण बिंदू म्हणजे " ग्लोबल व्हिलेज " किंवा
” वैश्विक खेडेगाव ” ह्या संकल्पनेवर आधारित भरविण्यात येणारी जागतिक दर्जाची जत्रा. ह्यात जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी होतात आणि त्याद्वारे त्यांच्या परंपरा, त्यांचे रीतीरिवाज, त्यांची संस्कृती , कला ह्यांची देवाणघेवाण इथे होते. प्रामुख्याने सर्व देशांच्या कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ देखील उपलब्ध करून दिले जाते. अशा जागतिक स्तराच्या व्यासपीठावर आपली कला सादर होणे हा सर्व कलाकारांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असतो.

ह्याच व्यासपीठावर यंदा दिनांक ७ एप्रिल' २०१७ रोजी सायंकाळी ६.०० वाजता " Indian Pavilion Cultural Stage " वर सादर होणार आहे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलेचा अविभाज्य घटक असलेली " ढोल-ताशा " , झांज आणि लेझीम ची परंपरा.
तसेच रात्री ८.०० वाजता हे पथक ग्लोबल परेड मध्ये इतर देशांच्या कलाकारांसोबत सामील होऊन " ढोल - ताशांचे " सादरीकरण करतील.

परदेशात राहत असताना लेझीम, झांज , ढोल-ताशाची झिंग अनुभवण्यासाठी सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या सर्व स्थानिक कलाकारांना प्रोत्साहित करून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

 

सहकार्य

महाराष्ट्रात कित्येक NGO अशा आहेत कि त्यांच्याबद्दल त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती उपलब्ध आहे. साधारणपणे आपले काम हीच आपली ओळख ह्या उदात्त हेतूने ह्या संस्था अहोरात्र झटत असतात. अशा संस्थांची ओळख जास्तीतजास्त लोकाना व्हावी, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सर्वदूर पोहोचावी आणि त्यांच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा ह्या उद्देशाने आम्ही आमच्या संकेतस्थळातर्फे "NGO - आखाती मराठी सहकार्य" हा उपक्रम सुरु करत आहोत.

Know More