Skip to main content
Bahrain Mosque

Bahrain

 • अधिकृत नाव

  मामलकात अल बहारेन
 • आंतरराष्ट्रीय नाव

  बहरीन
 • ISO Country Code

  bh
 • Country Calling Code

  +973
 • राजधानीचे शहर

  मनामा
 • इतर शहरे

  अल मुहारक
 • स्वातंत्र्य दिन

  १५ ऑगस्ट १९७१
 • तापमान

  थंडीच्या दिवसात अतिशय आल्हाददायक वातावरण. मे ते सप्टेंबर अतिशय उष्ण आणि दमट असे हवामान.
 • नैसर्गिक स्त्रोत

  खनिज तेल, नैसर्गिक वायू,मोती
 • Currency

  बहारिनि दिनार (BHD )
  1 BHD = 173.46 Rs

भौगोलिक रचना

सौदी अरब च्या पूर्व किनारपट्टीजवळील पर्शियन सागरातील३३ बेट समूहांचा समावेश असलेले राष्ट्र.

बहरिनचा इतिहास

मध्यपूर्व आखाती देशांमधील सर्वात लहान असे३३ बेट समूहांचा समावेश असलेले राष्ट्र म्हणजे बहरिन.

जवळपास५००० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेले बहारीन राष्ट्र७ व्या शतकापासून मुस्लीम राष्ट्र म्हणून उदयास आले.१७८३पर्यंत म्हणजेच अल खलिफा ह्या पर्शियन राजघराण्याने देशाचा ताबा घेण्यापूर्वी ह्या देशावर अनेक देशांनी राज्य केले.१८३०साली अल खलिफा राजघराण्याने ब्रिटीशांबरोबर देशाच्या सुरक्षिततेसंदर्भात करार केला.ज्याद्वारे ब्रिटीशांनी१९३५ साली आपला प्रमुख सैनिक तळ बहारीन मध्ये प्रस्थापित केला.परंतु१९६८ मध्ये ब्रिटीशांनी आपला करार रद्द केला आणि१९७१ साली बहारीन चा मध्यपूर्व देशांमध्ये समावेश होऊन बहारीन हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले.

प्रामुख्याने बहारीनची अर्थव्यवस्था हि खनिज तेल उत्पादनावर अवलंबून आहे.

इतर आखाती देश

सहकार्य

महाराष्ट्रात कित्येक NGO अशा आहेत कि त्यांच्याबद्दल त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती उपलब्ध आहे. साधारणपणे आपले काम हीच आपली ओळख ह्या उदात्त हेतूने ह्या संस्था अहोरात्र झटत असतात. अशा संस्थांची ओळख जास्तीतजास्त लोकाना व्हावी, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सर्वदूर पोहोचावी आणि त्यांच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा ह्या उद्देशाने आम्ही आमच्या संकेतस्थळातर्फे "NGO - आखाती मराठी सहकार्य" हा उपक्रम सुरु करत आहोत.

Know More