Skip to main content
Kuwait Water Tower

Kuwait

  • अधिकृत नाव

    दौलत अल कुवायात
  • आंतरराष्ट्रीय नाव

    कुवैत
  • ISO Country Code

    kw
  • Country Calling Code

    +965
  • राजधानीचे शहर

    कुवैत
  • इतर शहरे

    अहमदी, जाहरा , फाहाहिलं
  • स्वातंत्र्य दिन

    १९ जून १९६१
  • तापमान

    उष्ण आणि उन्हाळ्यात कोरडे.
  • नैसर्गिक स्त्रोत

    खनिज तेल, नैसर्गिक वायू,
  • Currency

    कुवैती दिनार (KWD)
    1 KWD = 214 Rs

कुवैतचा इतिहास

कुवैत प्राचीन ओटोमान किंवा तुर्की राजेशाहीचा एक भाग म्हणून इतिहासात प्रसिध्द . १९ व्या शतकाच्या सुरवातीस शेख मुबारक ह्याने ब्रिटीशांबरोबर केलेल्या करारनाम्यानुसार कुवैत हे राष्ट्र ब्रिटीश राजवटीखालील राष्ट्र म्हणून उदयास आले.१९ व्या शतकाच्या मध्यावर कुवैत ने आपल्या पेट्रोलियम व्यवसायाच्या कक्षा रुंदावण्यास सुरवात केली.

१९ जून १९६१ रोजी कुवैतला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले आणि १९६३ साली कुवैतला अधिकृतरीत्या UN चे सभासदत्व प्राप्त झाले.

२ ऑगस्ट १९९० साली इराकच्या अतिक्रमणामुळे कुवैत च्या सार्वभौमत्वाला धक्का लागला. आखाती युद्ध म्हणून इतिहासात प्रसिद्ध झालेल्या ह्या युद्धात कुवैत चे प्रचंड नुकसान झाले. अमेरीकेच्या हस्तक्षेपामुळे २३ फेब्रुवारी १९९१ रोजी इराकचा पाडाव होऊन कुवैत पुन्हा एकदा स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले.

इतर आखाती देश

सहकार्य

महाराष्ट्रात कित्येक NGO अशा आहेत कि त्यांच्याबद्दल त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती उपलब्ध आहे. साधारणपणे आपले काम हीच आपली ओळख ह्या उदात्त हेतूने ह्या संस्था अहोरात्र झटत असतात. अशा संस्थांची ओळख जास्तीतजास्त लोकाना व्हावी, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सर्वदूर पोहोचावी आणि त्यांच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा ह्या उद्देशाने आम्ही आमच्या संकेतस्थळातर्फे "NGO - आखाती मराठी सहकार्य" हा उपक्रम सुरु करत आहोत.

Know More