Skip to main content
Doha

Qatar

 • अधिकृत नाव

  दौलत कतार
 • आंतरराष्ट्रीय नाव

  कतार
 • ISO Country Code

  qa
 • Country Calling Code

  +974
 • राजधानीचे शहर

  दोहा
 • इतर शहरे

  उम सैद, अल-खोर, दुखान, रुवैस
 • स्वातंत्र्य दिन

  ३ सप्टेंबर १९७१
 • तापमान

  उष्ण आणि कोरडे. उन्हाळ्यात काहींशी दमट
 • नैसर्गिक स्त्रोत

  खनिज तेल, नैसर्गिक वायू, मासे
 • Currency

  कातरी रियाल (QAR)
  1QAR = 18Rs

कतारचा इतिहास

ऐतिहासिक दृष्ट्या बघितल्यास साधारण ५ व्या शतकामध्ये ग्रीक मधील दर्यावर्दी लोकांचे वास्तव्य कतारमध्ये होते असे मानले जाते. राजा अलेक्झांडर बरोबर ग्रीक लोक आखतात आले आणि कालांतराने वेगवेगळ्या प्रांतात स्थायिक झाले. साधारण ७ व्या शतकाच्या मध्यापर्यंत कतार आणि त्या भोवतीच्या परिसरावर मुन्झीर अरब लोकांचे राज्य होते. त्यांचा राजा अल - मुन्झीर इब्न सावी अल तामिमी ह्याने देशासाठी इस्लाम धर्माचा अंगीकार करून देशात इस्लामिक समाजव्यवस्थेचा पाया रचला.

कालांतराने कतार वर देखील जवळपास ४ शतके तुर्की राज्यकर्त्यांनी राज्य केले. मात्र इतर देशांच्या तुलनेत हे खूपच कमी मानले जाते कारण ह्या काळात देखील स्थानिक शेख लोक आणि इतर आदिम जातींचे वर्चस्व कायम होते.

१८ व्या शतकाच्या सुरवातीस अल थानी हे कतारचे राज्यकर्ते म्हणून घोषित करण्यात आले.

इतर आखाती देश

सहकार्य

महाराष्ट्रात कित्येक NGO अशा आहेत कि त्यांच्याबद्दल त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती उपलब्ध आहे. साधारणपणे आपले काम हीच आपली ओळख ह्या उदात्त हेतूने ह्या संस्था अहोरात्र झटत असतात. अशा संस्थांची ओळख जास्तीतजास्त लोकाना व्हावी, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सर्वदूर पोहोचावी आणि त्यांच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा ह्या उद्देशाने आम्ही आमच्या संकेतस्थळातर्फे "NGO - आखाती मराठी सहकार्य" हा उपक्रम सुरु करत आहोत.

Know More