Skip to main content
Saudi Arabia Mosque

Saudi Arabia

  • अधिकृत नाव

    अल मामलका अल अरेबिया - सौदिया
  • आंतरराष्ट्रीय नाव

    सौदी अरेबिया
  • ISO Country Code

    sa
  • Country Calling Code

    +966
  • राजधानीचे शहर

    रियाध
  • इतर शहरे

    जेद्दाह , मक्का , दमाम, तैफ
  • स्वातंत्र्य दिन

    23 September 1932.
  • तापमान

    अतिउष्ण देशाच्या अंतर्भागात , दमट .
  • नैसर्गिक स्त्रोत

    पेट्रोलियम, नैसर्गिक वायू , इतर खनिजे तांबे , सोने
  • Currency

    सौदी रियाल (SAR )
    1 SAR = 17.43 Rs.

सौदियाचा इतिहास

सौदी अरेबिया हे फक्त अरब लोकांचे मुळ निवासस्थान नसून, इस्लाम धर्माचे उगमस्थान देखील आहे. जो कि जगातील एक प्रमुख धर्म आहे. पैगंबर मोहम्म्द ज्यांनी इस्लाम धर्माची स्थापना ह्या देशात केलि. तसेच मक्का आणि मदिना हि इस्लाम धर्मीयांची प्रमुख तीर्थक्षेत्रे असणारा देश म्हणून देखील सौदी अरेबियाची ओळख सांगितली जाते.

सौदी अरेबियाची निर्मिती हि मुख्यत्वेकरून इब्न सौद ((1882–1953) ह्या वहाबी राज्यकर्त्याने केलि. १ ९ ० १ मध्ये ह्या राजाने रियाध वर ताबा मिळवून स्वत:ला सौदी एकीकरण चळवळीचा नेता म्हणून घोषित केले.

तेल ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलून गेली आणि देश जगातील अतिश्रीमंत अशा राष्ट्रांच्या पंगतीत जाऊन बसला त्याचा शोध हा १ ९ ३ ६ मध्ये लागला. १ ९ ३ ६ मध्ये तेलाचे व्यावसायिक उत्पादन करण्यास सुरवात झाली आणि देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरु झालि.

इतर आखाती देश

सहकार्य

महाराष्ट्रात कित्येक NGO अशा आहेत कि त्यांच्याबद्दल त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती उपलब्ध आहे. साधारणपणे आपले काम हीच आपली ओळख ह्या उदात्त हेतूने ह्या संस्था अहोरात्र झटत असतात. अशा संस्थांची ओळख जास्तीतजास्त लोकाना व्हावी, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सर्वदूर पोहोचावी आणि त्यांच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा ह्या उद्देशाने आम्ही आमच्या संकेतस्थळातर्फे "NGO - आखाती मराठी सहकार्य" हा उपक्रम सुरु करत आहोत.

Know More